लेखक आणि संस्थापक

हॅलो,मित्रांनो माझे नाव सचिन थोरात . मी महाराष्ट्रातील कोल्हापूर या शहरात राहतो. मी ही एक विद्यार्थीच आहे.  मला स्पर्धा परीक्षा एम . पी . एस . सी  राज्यसेवा या  क्षेत्राचा  अनुभव आहे . आता परत मी चालू घडामोडी या विषयावरील Onlinepariksha.in ही वेबसाइट सुरु करीत आहे .

   जेणेकरून  ज्या विद्यार्थ्यांना चालू घडामोडीचे योग्य मार्गदर्शन व माहिती मिळू शकत नाही ती मुले सहज रित्या या वेबसाईट द्वारे मोफत माहिती मिळवू शकतील .

स्पर्धा परीक्षा मिशन

या वेबसाईटचे मिशन हे आहे की चालू घडामोडीची  दर्जेदार माहिती/ प्रश्न  प्रत्येक विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचावेत. या वेबसाईट द्वारे विद्यार्थी नवनवीन प्रश्न जाणून घेतील.

   चालू घडामोडी हा असा प्लॅटफॉर्म आहे जेथे शिपाई ,एस.एस.सी ,बँकिंग,रेल्वे,स्टेट लेव्हल परीक्षा यु.पी.एस.सी. या  सर्व पदां पर्यंत चालू घडामोडीची आवश्यकता असते. विद्यार्थी चालू घडामोडीची पूर्ण तयारी या वेबसाईट द्वारे करून घेऊ शकतील.

Follow On Social Media

https://www.facebook.com/onlinepariksha.in

E [email protected]