chalughadamodi jully-04-2021

IMB

 

१. जिम व्हाईटहर्स्ट यांनी ” IBM ” चा अध्यक्ष्य पदाचा राजीनामा दिला .

२. सीमा पुनिया ने टोकियो ऑलिम्पिक साठी क्वालिफाय झाली ती ” डिक्सन थ्रो “(Dixen Throw)या खेळाशी संबंधित आहे.

३. केंद्रीय मंत्री मंडळाने “स्वास्थ्य अनुसंधान क्षेत्रात ” भारत क्षेत्रात भारत आणि नेपाळ यांच्यात कराराला मंजुरी दिली आहे .

४. उत्तर प्रदेश राज्य सरकारने ” हेल्थ ATMs ” स्थापित करण्याची घोषणा केली आहे .

५. अशोक लेलँड कंपनी ने आपल्या इलेक्ट्रिक वाहन शाखा चा नवीन CEO (Chief Executive Officer) ” एडी पामर ” याना निवडले आहे .

६. हूपर इंस्टाग्राम रिच लिस्ट २०२१ मध्ये ( Hooper instagram reach least )” विराट कोहली ” अग्रस्थानी  आहे .

७. पुष्कर सिह धामी याना ” उत्तराखंड ” राज्य सरकारने नवीन मुख्यमंत्री निवडण्यात आले .

८. भारतीय पहेलवान ” सुमित मालिक ” यांच्यावर डोपिंग मुळे २ वर्षासाठी प्रतिबंध लावण्यात आला आहे .

९. २०२१-२४ साठी ” आंध्रप्रदेश ” राज्य सरकारने नवीन आई. टी ( IT Policy ) पॉलिसी सुरू केली आहे .

१०. ” नागालँड ” राज्यात ६ महिन्यापासून विचलित क्षेत्र म्हणून घोषित केले आहे .

११. मोना बिस्वरूप मोहंती याना अलीकडेच यु. ए. ई  (UAE) चा ” गोल्डन व्हिसा ” मिळाला आहे .

१२. बोईंग कंपनी ने CFO ( Chief Financial Officer)  मुख्य वित्त अधिकारी  म्हणून ” ब्रायन वेस्ट” यांची नियुक्ती केली आहे .

१३. उत्तरप्रदेशातील लखनऊ शहरात राष्ट्राध्यक्ष्य रामनाथ कोविद यानी “डॉ. आंबेडकर स्मारक व सांस्कृतिक केंद्राची ” पायाभरणी केली .

१४. भारतीय सेनेत चालत फिरता पूल ” शॉर्ट स्पॅन ब्रिजिंग सिस्टिम ( Short span bridging system )” DRDO ने निर्माण केली आहे .

१५. उत्तरप्रदेशचे नवीन पोलीस महासंचालक  DGP  (Director General Police) ” मुकुल गोयल ” बनले आहेत .

१६. फिलिपिन्स देशात ” ताल “ज्वालामुखी विस्फोटची घटना घडली आहे .

१७. ” शीर कोरमा ”  ह्या भारतीय फिल्म ने फिल्म फेस्टिवल २०२१ मध्ये बेस्ट शॉर्ट फिल्म अवॉर्ड जिंकला आहे 

१८. फ्लिपकार्ट ( Flipcart ) ई कॉमर्स कंपनीने स्थानिक उद्योगांना बढावा देण्यासाठी शॉप्सी (Shopsi ) एप लाँच केले आहे .

१९. श्रीलंका देशाची क्रिकेट टीम भारताला मागे सोडत सगळ्यात जास्त ” वनडे ” मॅच  (Oneday match )(४२८) हरणारी जगातील पहिली टीम बनली आहे.

२०. ” गोपाल भार्गव ” यांनी ( Medical Oxigen)मेडिकल ऑक्सिजन उत्पादनावर वेबिनार चे आयोजन केले .

Leave a Reply