chalughadamodi jully-3-2021

icc

 

१. ICC ने प्रसिद्ध केलेल्या ताज्या कसोटी क्रिकेट क्रमवारीत ” केन विलियमसन ” फलंदाज पहिल्या स्थानावर आहे .

२. वयाच्या ८० व्या वर्षी निधन झालेले ” डोनाल्ड रम्सफेल्ड ” हे अमेरिका देशाचे परराष्ट्र मंत्री होते .

३. देशातील पहिला ” एक्वेटिक किंग्डम ” बेंगळुरू रेल्वे स्टेशन वर सुरु करण्यात आले आहे .

४. भारतीय एथलीत ” दूती चंद ” ने टोकियो ऑलिम्पिक साठी क्वालिफाय केले ती उडीसा राज्याची आहे .

५. आंध्रप्रदेश राज्य सरकारने “SALT” (Suporting Andras learning Transformation) कार्यक्रम सुरु केला आहे .

६. ” हिमंता बिस्वा सरमा ” या भारतीयाला २०२१-२५ पर्यंत या अवधीसाठी बॅडमिंटन वर्ल्ड फेडरेशन परिषद चा अध्यक्ष म्हणून नियुक्त केले आहे .

७. डॉ. ए. पी. जे अब्दुल कलाम सायंटिस्ट पुरस्कार २०२१ ” डॉ. अमित केसरवानी ” याना प्रदान करण्यात आला .

८. भारताची महिला पत्रकार ” मेघा राजगोपालन ” याना पुलित्झर पुरस्काराने सन्मानित करण्यात आले .

९. नेल्सन मंडेला विश्व मानवतावादी पुरस्कार २०२१ ने ” रुमाना सिन्हा सहगल ” याना सन्मानित करण्यात आले .

१०. युक्रेन आणि अमेरिका चा दोन देशाच्या नौसेनेच्या मध्ये ” सी ब्रिज ड्रिल्स ” नावाचे युद्ध अभ्यास सुरु झाला आहे .

११. दिल्ली मेट्रोला ” आऊटस्टँडिंग सिव्हिल इंजिनीअरिंग अवॉर्ड २०२१ ” ने सन्मानित करण्यात आले .

१२. एशियातील सर्वात लांब हाई स्पीड ट्रॅक ( NATRAX ) ” इंदोर ” शहरात आहे .

१३. पॉंडिचेरी चे नवीन मुख्यमंत्री ” एन. रंगास्वामी ” बनले आहेत.

१४. भारताचे नवीन निवडणूक आयुक्त ( Chief Election Commitioner of India ) ” अनुपचंद्र पांडे ” बनले आहेत .

१५. राष्ट्रीय मानवाधिकार आयोग ( NHRC ) चे अध्यक्ष ” अरुण कुमार मित्रा ” बनले आहेत .

१६. भारत देशाचे नवीन वाणिज्य सचिव ( Commerce Secretary ) ” बी. वी. आर सुब्रमनियम ” झाले आहेत .

१७. भारताचे नवीन वित्त सचिव ( Indias Finance Secretary ) टी. वी. सोमनाथन झाले आहेत .

१८. भारताचे ४८ वे मुख्य न्यायाधीश च्या रूपा मध्ये एन. वी. रमणा याना नियुक्त करण्यात आले आहे .

१९. केंद्रीय रिझर्व्ह पोलीसदल ( CRPF) चे नवीन महानिदेशक (DG) ” कुलदीप सिह ” बनले आहेत .

२०. Stop TB पार्टनरशिप बोर्ड चे अध्यक्ष म्हणून ” डॉ. हर्षवर्धन ” याना नियुक्त केले गेले आहे .

Leave a Reply