Chalughadamodi jun-20-2021

fathers day

 

१. ” २० जून ” हा दिवस Fathers Day म्हणून पाळला जातो .

२. टोकियो ऑलिम्पिक साठी पात्रता मिळवणारी पहिली भारतीय ऍथलिट “अरुणा तंवर ” आहे .

३. प्युमा ने आपला ब्रँड अम्बॅसॅडर म्हणून “युवराज सिंग” याला नियुक्त केले आहे .

४. तेलंगाणा राज्य सरकारने ” रायथु बंधू “योजना सुरु केली आहे .

५. २०२१ मध्ये युनाइटेड किंग्डम (UK) देश ४७ व्या जी -७ शिखर परिषदेचे आयोजन करीत आहे .

६. “बोत्सवाना “येथे जगातील तिसरा सर्वात मोठा हिरा सापडला आहे .

७. पश्चिम बंगाल राज्याने “पथश्री अभियान ” नावाचे रस्ता दुरुस्ती संदर्भात अभियान योजना जाहीर केली .

८. ईडसइंड बँकेने सुरु केलेल्या डिजिटल लँडिंग प्लॅटफॉर्मचे नाव ” IndusEasy Credit ” हे आहे .

९. ” पदमकुमार नायर ” हे राष्ट्रीय मालमत्ता पुनर्रचना कंपनीचे मुख्य कार्यकारी अधिकारी आहेत .

१०. भारतात पहिला भू -विद्युत ऊर्जा प्रकल्प “लडाख ” राज्यात उभारला गेलेला आहे .

११. ” सेफ सिटी प्रोजेक्ट ” १८० दिवस चालणाऱ्या महिला सुरक्षा संदर्भात अभियान उत्तर प्रदेश राज्यात सुरु झाले .

१२. आसन कॉन्सर्व्हशन रिझर्व्ह ” उत्तराखंड ” राज्यातील पहिले रामसर स्थळ बनले आहे .

१३. आई सी सी हॉल ऑफ द फेम मध्ये आई सी सी द्वारा सहभागी करण्यात येणारे भारतीय खेळाडू ” विनू मंकड ” आहेत .

१४. पहिला विदयुत मुक्त CPAP उपकरण ” जीवन वायू ” IIT Ropad या संस्थेने विकसित केला .

१५. स्वछ भारत अभियानाने “लडाख ” या केंद्रशासीत प्रदेशला उघड्यावर सौचास जाणे यापासून मुक्त केले आहे 

१६. २०३२ मध्ये ऑलिम्पिक खेळ ” ब्रिस्बेन (ऑस्ट्रेलिया ) येथे आयोजित करण्यात येणार आहेत .

१७. नुकतेच भारतीय तटरक्षक दल याद्वारे “ऑपरेशन ऑलिविया ” सुरु करण्यात आले आहे .

१८. “Build Back Better ” ही G-7 संमेलनाची थिम आहे .

१९. सुमित्रा मित्रा या भारतीय वंशाच्या मूळ अमेरिकन रसायन शास्त्रज्ञ याना युरोप चा सर्वात प्रतिष्टीत अवॉर्ड “युरोपिअन इवेन्टर अवॉर्ड २०२१” देण्यात आला .

२०. सेल्युलर ऑपरेटर्स असोसिएशन ऑफ इंडिया (COAI) चे अध्यक्ष “अजय सूरी ” याना निवडण्यात आले आहे .

२१. गुजरात गृह मंत्रालयाने ” सायबर क्राइम ” रोखण्यासाठी राष्ट्रीय हेल्प लाइन ची सुरुवात केली.

२२. ” एरिकसन मोबिलिटी रिपोर्ट २०२१ “च्या अनुसार भारतामध्ये २०२६ पर्यंत 5G चे ३३० मिलिअन ग्राहक असतील .

२३. ” वैश्विक शांती सूचकांक २०२१ ” मध्ये आइसलँड सर्वात टॉप वरती आहे 

२४. झारखंड राज्याने आपले नवीन प्रतीक चिन्ह तयार केले त्या प्रतीक चिन्हा मध्ये हत्ती या प्राण्याला दाखवण्यात आले आहे .

२५. Domino’s Pizza या कंपनीने ITC Food या कंपनी बरोबर मिळून “Domino’s Esential “या सेवेची सुरुवात केली आहे .

Leave a Reply