Chalughadamodi jun-22-2021

brics

 

१. IIT Bombay ने १३ वी ” ब्रिक्स “नेटवर्क युनिव्हर्सिटी कॉन्फरन्स चे आयोजन केले होते .

२. फ्रेंच ग्रँड स्लॅम २०२१ हा ‘किताब “मॅक्स वेरस्टेपण ” याने जिंकला.

३. महाराष्ट्र राज्य “२ करोड कोरोना वॅक्सीन ” देणारे देशातील पहिले राज्य बनले .

४. “The 7 sins of being A Mother ” हे पुस्तक नुकतेच लाँच झाले या पुस्तकाच्या लेखिका “ताहिरा कश्यप खुराणा ” ह्या आहेत .

५. नुकतेच ” दिल्ली ” सरकारने योग विज्ञानामध्ये एक वर्षाचा अभ्यासक्रम सुरु केला आहे .

६. नुकतेच “डॉ. तडाग मीनू ” ह्या भारत देशाच्या पहिल्या महिला इंटरनॅशनल बॉक्सिंग असोसिएशन च्या कोच कमेंट बनल्या .

७. हरियाणा राज्य सरकारने मिल्खा सिंग यांच्या नावाने “पॅराग्लायडिंग क्लब ” खोलण्याची घोषणा केली .

८. ” Beyond Here and other Poems ” नावाचे पुस्तक ” विष्णुपद सेठी ” यांनी लिहिले .

९. बिहार राज्याने ” मुख्यमंत्री युवा उद्यमी योजना ” सुरु केली आहे .

१०. ” डीप ओशियन मिशन ” सुरु करण्याची घोषणा भारत सरकारने केली आहे .

११. जपान देशाने ” वॅक्सीन पासपोर्ट ” देण्याची घोषणा केली आहे .

१२. बांगलादेशाने अलीकडेच कोविड -१९ वर “जॉन्सन अँड जॉन्सन “लस अधिकृत केली आहे .

१३. नुकतीच BCCI ने “अंकित चव्हाण ” या खेळाडूंवरील बंदी हटवली आहे .

१४. ADB ने ( एशिअन डेव्हलोपमेंट बँक ) ने बांगलादेशला आर्थिक सुधारणाना मदत करण्यासाठी २५० दशलक्ष डॉलर्स चे कर्ज दिले आहे .

१५. “HAL HF24 मारूत ” या विमानाला नुकतीच ६० वर्ष पूर्ण झाली आहेत .

१६. आयर्लड देशाचा अष्ठपैलू क्रिकेटर “केविन ओब्रायन “याने आंतरराष्ट्रीय ODI क्रिकेट मधून आपली निवृत्ती जाहीर केली आहे .

१७. ” संयुक्त राष्ट्र संघटनेने ” Global Trends : Forced Displacement in 2021 नावाचा अहवाल प्रसिद्ध केला आहे .

१८. भारत सरकारने २०२४ वर्षापर्यंत देशात रस्ते अपघातात होणाऱ्या मृत्यूची संख्या ५०% कमी करण्याचे लक्ष निर्धारित केले आहे .

१९. अनाथ मुलांना आर्थिक मदत करण्यासाठी ओडिसा राज्य सरकारने ” आशीर्वाद ” नावाची योजना सुरु केली आहे .

२०. अमेरिका या देशाने Covid-19 वर इलाज करण्यासाठी ” ३.२ अरब डॉलर्स ” खर्च करण्याची घोषणा केली आहे .

२१. संयुक्त राष्ट्राचा ” लँड फॉर लाईफ ” अवॉर्ड शाम सुंदर यांनी जिकला .

२२. कुराण चा सगळ्यात पहिला गोजरी भाषेत अनुवाद करणारे “मुफ्ती फैज अल वहीद ” यांचे नुकतेच निधन झाले .

२३. मिल्खा सिंग यांनी आशियाई स्पर्धेत ४ सुवर्ण पदक जिंकली आहेत 

२४. “Xiaomi ” या मोबाईल कंपनी ने नुकतेच आवाजापासून मोबाइल चार्जे करण्याचे तंत्रज्ञान विकसित केले आहे 

२५. भारतीय लेखक अमिताव घोष याना “५४ वा “ज्ञानपीठ पुरस्कार मिळाला आहे .

 

 

 

Leave a Reply