Chalughadamodi jun-23-2021

international Olympic Day

 

१. ” २३ जून ” International Olympic Day मनवन्यात येतो

२. संयुक्त राष्ट्र (United Nation) च्या महासचिव पदी नुकतेच “अँटिनियो गुटेरेस ” यांची पुनर्नियुक्ती करण्यात आली आहे .

३. “के. के. शैलजा ” यांनी CEU (Central European University ) ओपन सोसायटी पुरस्कार जिंकला आहे 

४. रुस देशाने नुकतेच संयुक्त आंतरराष्ट्रीय अनुसंधान केंद्र विकसित करण्यासाठी “चीन ” देशाशी करार केला आहे .

५. एअरटेल या कंपनीने भारतामध्ये 5G नेटवर्क साठी TCS (tata group) कंपनी बरोबर भागीदारी केली आहे 

 
६. ” निकोल पशिनियन ” यांनी आर्मेनिया देशाच्या प्रधान मंत्री पदाची निवडणूक जिंकली .

७. “लॉरेल हबर्ड ” हे ऑलिम्पिक मध्ये सहभागी होणारे पहिले ट्रान्सजेंडर ऍथलिट बनले आहेत .

८. देशातील दिव्यागतामधील खेळाबद्धलची आवड आणि दिव्यांगांनी पॅराऑलिम्पिक मध्ये केलेली उत्तम कामगिरी लक्षात घेता देशाच्या विविध भागात “५ ” दिव्यांग क्रीडा केंद्र स्थापन करण्याचा निर्णय नुकताच भारत सरकारने घेतला आहे .

९. सध्या चर्चेत असलेली वेटलिफ्टर “लॉरेल हब्बार्ड “न्यूझीलँड देशाची आहे .

१०. भारत देशाने २२ व २३ जून २०२१ या दिवशी दोन दिवसीय ” ग्रीन हायड्रेशन ” उपक्रम विषयक शिखर परिषदेचे आयोजन केले आहे .

११. तेलंगाणा राज्य सरकारने आंध्रप्रदेशची ” नाडू नेडू ” योजना लागू करण्याचा निर्णय घेतला .

१२. “शेफाली वर्मा ” ही भारतीय महिला क्रिकेटर कसोटी क्रिकेटमध्ये दोन्ही डावात अर्धशतक झळकवणारी पहिली भारतीय व जगातील चौथी फलंदाज बनली आहे .

१३. CSE ( Centre For Science and Environment ) च्या नुकत्याच प्रसिद्ध करण्यात आलेल्या ” इज ऑफ लिव्हिन्ग इंडेक्स २०२०” मध्ये बेंगळुरू शहर पहिल्या क्रमांकावर आहे .

१४. आंध्रप्रदेश राज्य सरकारने “व्ही.कानगराज ” यांना राज्य पोलीस तक्रार प्राधिकरणाचे अध्यक्ष म्हणून घोषित केले आहे .

१५. शांघाय सहकार्य संघटनेच्या बैठकीत भारताचे प्रतिनिधित्व ” अजित डोवल ” करणार आहे .

१६. भारतीय नौदल आणि युरोपिअन युनिअन नेव्हल फोर्स यांच्यात संयुक्त अभ्यास “अडेनच्या खाडीत ” चालविला जात आहे .

१७. भारतीय वायू सेना मध्ये जम्मू काश्मीर ची पहिली महिला फाईटर पायलट “माव्या सुदन ” बनल्या .

१८. केरळ राज्यात कॉफीची नवीन प्रजाती “अर्गास्टेमा क्वारंटेंना ” शोधण्यात आली आहे .

१९. ” जान है तो जहान है ” हे अभियान अल्पसंख्यांक मंत्रालय यांनी सुरु केले .

२०. जगातील सर्वात वॅल्यूएबल ब्रँड मध्ये “अमेझॉन “सर्वात टॉप ला आहे .

२१. ” सचिन तेंडुलकर ” याला २१ व्या शतकातील महान टेस्ट बॅट्समन निवडण्यात आले आहे .

२२. विश्व खाद्य पुरस्कार २०२१ “डॉ. शकुंतला हरकसिह ” याना देण्यात आला .

२३. इंस्टाग्रामवर २५ करोड फॉलोवर्स असणारे जगातील पहिले व्यक्ती “क्रिस्टियानो रोनाल्डो ” आहे .

२४. देशातील पहिली एअर टॅक्सिची सेवा “चंदीगड ते हिस्सार ” या दरम्यान सुरु झाली .

२५. एस. पी. बालसुब्रमणियम याना “पदम विभूषण ” अवॉर्ड ने सन्मानित केले आहे .

Leave a Reply