Chalughadamodi jun-25-2021

 

nato

 

१. NATO द्वारा ” डिफेंडर युरोप २०२१ ” संयुक्त सैन्य अभयास अल्वानिया देशात सुरु केला आहे .

२. ” न्यूझीलँड ” ने पहिल्यांदा ICC वर्ल्ड टेस्ट चॅम्पिअनशिप जिंकली आहे 

३. रायटर्स इन्स्टिटयूट डिजिटल न्यूज रिपोर्ट २०२१ च्या अनुसार बातम्यांवर विश्वास ठेवणाऱ्यामध्ये भारत “३१ ” व्या स्थानी आहे .

४. राजस्थान राज्य सरकार ने ” SMILE ” (Social Media Interface For Learning Engagement ) नावाची योजना सुरु केली .

५. सॅमसंग ने आपले संपूर्ण डिस्प्ले मॅन्युफॅक्चरिंग युनिट चीन मधून भारतातील नोएडा (उत्तर प्रदेश ) या शहरात हलविले आहे .

६. इराक प्रजासत्ताकातील पुढील भारतीय राजदूत म्हणून “एल. प्रशांत पिसे ” याना नियुक्त करण्यात आले आहे .

७. २३-२४ जून ला “भारत आणि यू.एस.ए ” देशातील नौदल मध्ये एक पॅसेज एक्सरसाईझ ( PASSEX) आयोजित केले गेले होते .

८. स्विस नॅशनल बँकेने जाहीर केलेल्या २०२० च्या वार्षिक बँक सांख्यिकी नुसार स्विस मध्ये पैसे जमा करण्याच्या बाबतीत भारताचा “५१ ” वा क्रमांक आहे

९. ताजींदर पालसिंग तूर टोकियो ओलिम्पिकसाठी पात्र ठरलेला आहे तो खेळाडू ” गोळा फेक ” शी निगडित आहे 

१०. ” World Investment Report 2021 ” नावाचा अहवाल नुकताच (UNCTAD) United Nations Conferance On Trade And Development या संस्थेने प्रसिद्ध केला .

११. ” आंतरराष्ट्रीय ऊर्जा एजेंन्सि “(IEA) ने ग्लोबल इलेकट्रीक व्हेईकल आउटलूक रिपोर्ट २०२१ ची सुरुवात केली .

१२. पोर्तुगाली ग्रँड प्रिक्स २०२१ चा खिताब ” लुईस हॅमिल्टन ” यांनी जिंकला .

१३. राधेशाम यादव यांनी ” Trail Of The Tiger : Uddhav Balasaheb Thackre: A journy हे पुस्तक लाँच केले .

१४. हिमाचल प्रदेश सरकारने जल स्रोत पुनर्जीवित करण्यासाठी ” पर्वत धारा ” योजनेची सुरुवात केली .

१५. शास्त्रज्ञांनी नुकतेच युरेनियमचे सर्वात हलके रूप “युरेनियम २१४ ” हे बनविले आहे .

१६. विश्व स्नूकर चॅम्पियन २०२१ World Snoocker champion 2021 “मार्क सेल्बी ” हे बनले .

१७. पुद्दुचेरी चे नवीन मुख्यमंत्री ” एन. रंगास्वामी “हे झालेत .

१८. भारतीय रिजर्व्ह बँक RBI चे नवीन डेप्युटी गव्हर्नर ” टी.रवी शंकर “बनले आहेत .

१९. भारतीय एथलीट हिमा दास हिला “आसाम “राज्याची पुलिस उपअधिक्षक ( DSP) च्या रूपात नियुक्त केले .

२०. केरळ राज्यातील ” रेश्मा मरियम रॉय ” ही सगळ्यात युवा पंचायत अध्यक्ष बनली आहे .

Leave a Reply