Chalughadamodi jun-30-2021

international hocky federation

 

१. आंतरराष्ट्रीय हॉकी महासंघ FIH  ( International Hocky Federation ) चे परत अध्यक्ष ” नारिंदर बत्रा ” बनले आहेत .

२. ” अबुधाबी ” या शहरामध्ये कॉरोना वायरस शोधण्यासाठी फेस स्कॅनर चा उपयोग केला जाणार आहे .

३. ” रिलायन्स ” कंपनी नवीन स्वच्छ ऊर्जा बनवण्यासाठी पुढील ३ वर्षा मध्ये ७५००० करोड रुपये गुंतवणूक करणार आहे .

४. Twitter कंपनी ने ” जेरेमी केशर ” ला भारताचा तक्रार अधिकारी नियुक्त केले आहे .

५. ” उत्तराखंड ” राज्य सरकारने वर्षभर कोर्बेट व राजाजी व्याग्र प्रकल्प सुरु करण्याचा निर्णय घेतला आहे .

६. टोकियो ओलीम्पिक मध्ये सुवर्ण पदक जिंकलेल्या खेळाडूला तामिळनाडू सरकारने ” ३ कोटी ” रुपये बक्षीस रक्कम जाहीर केली आहे 

७. उत्तरप्रदेश राज्याने ” ई -पंचायत पुरस्कार २०२१ ” जिंकलेला आहे .

८. ” आंध्रप्रदेश ” राज्य सरकारच्या वतीने भविष्यात होणाऱ्या सरकारी नोकऱ्या भर्तीसाठीच्या मुलाखतीची प्रक्रिया रद्द केली .

९. जागतिक बँक मंडळाने केरळमध्ये नैसर्गिक आप्पती विरोधात तयारीच्या कार्यक्रम समर्थनात ” १२५ दशलक्ष ” ची मान्यता दिली आहे .

१०. कॅपिटल पासपोर्ट इंडेक्स मध्ये ” जर्मनी “देशाने अव्वल स्थान मिळविले आहे .

११. ” अभिषेक वर्मा ” यांनी तिरंदाजी विश्वचषकात मेन्स इंडीव्हिजुअल मध्ये सुवर्ण पदक जिंकले आहे .

१२. ४७ वे G-7 शिखर संमेलन २०२१ चे आयोजन ” ब्रिटेन ” देशामध्ये आयोजित केले जाणार आहे .

१३. भारतीय रिझर्व्ह बँकेचे (RBI) चे नवीन कार्यकारी निदेशक ” जोस जे कटूर ” बनले आहेत .

१४. भारतीय महिला क्रिकेट टीम चे नवीन मुख्य कोच ” रमेश पवार ” हे बनले आहेत .

१५. पंजाब शहराने ” मलेरकोटला ” शहराला २३ वा जिल्ला घोषित केले आहे .

१६. फोर्ब्स द्वारा जगातील दहा सगळ्यात जास्त कमाई करणारे एथलीट च्या यादीत सर्वात टॉपवर ” कोनोट मॅकग्रेगर ” बनले आहेत .

१७. शॉटगन वर्ल्डकप २०२१ (shotgun worldcup 2021) चे आयोजन ” इटली ” देशात केले आहे .

१८. न्यूयॉर्क सिटी इंटरनॅशनल फिल्म फेस्टिवल २०२१ मध्ये सर्वश्रेष्ठ अभिनेता चा पुरस्कार ” अनुपम खेर ” यांनी जिंकला .

१९. विद्यार्थ्यांच्या मानसिक -सामाजिक कल्याणासाठी ” दोस्त फॉर लाईफ ” ( Dost For Life ) मोबाइल अँप ला CBSE ने लाँच केले आहे .

२०. भारत पेट्रोलियम कॉर्पोरेशन लिमिटेडचे BPCL चे नवीन अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक ( CMD ) ” अरुण कुमार सिंग ” बनले आहेत .

२१. विश्व खाद्य पुरस्कार २०२१ ने ” डॉ. शकुंतला हरकसिंग थिलस्टेड ” याना सन्मानित करण्यात आले .

२२. मध्य आफ्रिका गणराज्य मध्ये भारतीय राजदूत ( Indian Ambassador) ” रामकरण वर्मा ” नियुक्त झाले आहेत .

२३. AIBA (International Boxing Association) पुरुष विश्व बॉक्सिंग चॅम्पिअनशिप २०२१ ” सर्बिया ” देशात आयोजित केली जाणार आहे .

२४. दुश्मनांचे मिसाईल हवामध्ये उध्वस्त करणारे ” आयर्न डॉम सिस्टिम ” Iron Dom System इस्राईल देशाने विकसित केले आहे .

२५. महिला रग्बी २०२२ ( Womens Rugby World Cup 2022) चे आयोजन ” न्युझीलँड ” मध्ये होणार आहे .

Leave a Reply