Current affairs jully-13-2021

bhartiya railway

 

१. भारतीय रेल्वेने नकाशामध्ये ” मणिपूर ” राज्याचा समावेश करण्यात आला आहे .

२. भारतातले पहिले समर्पित कोविड-१९ हॉस्पिटल रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेड ( RIL ) ने ” मुंबईत ” सुरु केले आहे .

३. covid-19 च्या रुग्णावर नजर ठेवण्यासाठी corontine नावाचे मोबाईल अँप ” IIT Bombay ” ने सुरु केले आहे .

४.” महाराष्ट्र ” सरकारने सव्वा लाख आयुष् डॉक्टरांना ऑनलाईन प्रशिक्षण देण्याचा कार्यक्रम चालवणार आहे 

५. RBI ने मुंबईतील “CKP ” (Co-Operative Banks ) चे लायसन रद्द केले आहे .

६. मुंबई शहरात IIT च्या माजी विद्यार्थ्यांच्या परिषदे ने ” Covid-19 टेस्ट बस ” लाँच केली आहे .

७. महाराष्ट्र राज्याने ” मी अन्नपूर्णा ” या योजनेचा शुभारंभ केला आहे .

८. ५ वा एशिया-प्रशांत ” ड्रोसोफीला ” अनुसंधान संमेलन चे आयोजन पुणे येथे केले आहे .

९. सलग दुसऱ्यांदा ” खेलो इंडिया युवा खेल ” ट्रॉफी महाराष्ट्र राज्याने जिंकली .

१०. NCRB च्या रिपोर्ट नुसार देशात महिला आणि मुले हरवण्याची सर्वाधिक संख्या मध्ये ” महाराष्ट्र ” पहिल्या स्थानावर आहे .

११. मंत्रमंडळाने महाराष्ट्रात डहाणू मध्ये ” वधावत “येथे नवीन प्रमुख बंदर स्थापित करण्याचा निर्णय घेतला आहे.

१२. आदित्य मेहता याने ” पुण्यात “आयोजित राष्ट्रीय स्नूकर चॅम्पियनशिप जिंकली आहे .

१३. महाराष्ट्र राज्याच्या ” मुख्यमंत्र्यांना ” राज्यविधान परिषदसाठी निर्विरोध घोषित केले आहे .

१४. ” Bug sniffer ” नावाचे उपकरण ( ARI ) आगरकर रिसर्च इन्स्टिटयूट पुणे येथे विकसित केले आहे .

१५. नागपूर राज्यात नुकतेच नितीन गडकरी यांनी (LNG ) ” Liquified Nathural Gas ” या सुविधेचे उदघाटन केले .

१६. अलीकडेच भारत डायनॅमिक्स लिमिटेडने ” आकाश ” क्षेपणास्त्राच्या निर्मितीसाठी संरक्षण मंत्रालयाशी करार केला आहे .

१७. ” Nasa ” या अंतराळ संस्थेच्या ICE-sat 2 उपग्रह द्वारे अंटार्टिक वितळलेल्या पाण्याचे तलाव शोधले गेले आहे .

१८. उत्तर प्रदेश राज्यात अलीकडेच कोविड-१९ चा ” कप्पा ” नावाचा व्हेरिएंट आढळला आहे .

१९. ” Axis ” बँकेने नुकतेच भारतीय सैन्याशी करार केला आहे .

२०. भारतातील पहिले क्रीप्टोगेमिक उद्यान चे उदघाटन ” उत्तराखंड ” राज्यात झाले .

२१. नुकत्याच प्रसिद्ध झालेल्या ऑल इंडिया रेडीओच्या जागतिक क्रमवारीत ” यू.एस.ए. ” अव्वल स्थानी आहे 

२२. आदिवासी संस्कृती जपण्यासाठी ” आसाम ” राज्याने नवीन विभाग तयार करण्याचा निर्णय घेतला आहे .

२३. मुख्यमंत्री कोविद -१९ विधवा सहायता योजना ” आसाम ” राज्याने सुरु केले आहे .

२४. हरियाणा राज्याने ” खेलो इंडिया युथ गेम्स ” ला स्थगिती दिली आहे .

२५. नेपाळचे नवीन पंतप्रधान ” शेर बहादूर डेऊबा ” याना निवडण्यात आले .

Leave a Reply