current affairs jully-14-2021

gooogle

 

१. गूगलवर ( Google ) ५०० मिलियन युरोचा दंड नुकताच फ्रान्स देशाने ठोठावला आहे .

२. नुकतेच यशपाल शर्मा यांचे निधन झाले ते क्रिकेटर ( Cricketar ) होते .

३. भारताला ५० वर्षांमध्ये पहिल्यांदा सफरचंद निर्यात ” यु.के ” (United Kingdom )या देशाने केली आहे .

४. महाराष्ट्र राज्यात ” विधानसभा अध्यक्ष ” ( Speaker ) चे पद फेब्रुवारी २०२१ पासून रिकामे आहे .

५. महाराष्ट्र राज्याने ” हत्तीरोग ” नष्ट करण्यासाठी अभियान सुरु केले आहे 

६. प्रत्येक वर्षी आंतरराष्ट्रीय सहकारिता दिवस ” जुलैच्या पहिल्या शनिवारी ” मनवण्यात येतो .

७. सुप्रीम कोर्टाने ” एक देश एक रेशन कार्ड ” योजना ३१ जुलै पर्यंत लागू करण्याचा आदेश दिला आहे .

८. भारताने एका दिवसात ” ८६ लाख ” कोविड-१९ लस देऊन रेकॉर्ड बनविला आहे .

९. भारताने ” २०२५ ” पर्यंत पेट्रोलमध्ये २०% इथेनॉल मिक्स करण्याचे ठरविले आहे .

१०. नासाने नुकतेच ” TOI-1231 ” प्लॅनेटचा शोध लावला आहे.

११. देशातील पहिली ग्रीन हायड्रोजन मोबिलिटी प्रोजेक्ट ” लडाख ” मध्ये स्थापन करण्यात आला आहे .

१२. नरेंद्र मोदी याना श्री गुरूंच्या रामायण ची पहिली प्रत मिळाली आहे तर हीं प्रत ” बलजीत कौर तुलसी ” यांच्या हस्ते मिळाली आहे .

१३. जून महिन्याचा ICC ( International Cricket Council) प्लेयर ऑफ द मंथ ” डेवोन कॉनवें “याना मिळाला आहे .

१४. ICC ( International cricket council ) चे नवीन चेअरमन ” ग्रेग बार्कले ” आहेत.

१५. राष्ट्रीय डॉल्फिन अनुसंधान केंद्र ” बिहार ” राज्यात स्थापित केले जाणार आहे .

१६. नुकतेच PUMA कंपनीने ” १८ ” भारतीय एथलीट बरोबर करार केला आहे .

१७. खेलो इंडिया युथ गेम्स २०२२ चे आयोजन ” हरियाणा ” राज्यात केले जाणार आहे .

१८. Ola ( ओला ) इलेकट्रीक ने अलीकडे बँक ऑफ बडोदा ( BOB ) या बँके सोबत करार केला आहे .

१९. जगातील सर्वात खोल तलाव पर्यटकांसाठी ” दुबईमध्ये ” उघडला गेला आहे .

२०. विम्बल्डन जुनिअर पुरुष चॅम्पियन चा ‘किताब ” समीर बॅनर्जी ” यांनी जिंकला .

 

Leave a Reply