Current affairs jully-15-2021

wysd

 

१. १५ जुलै हा दिवस ” जागतिक युवा कौशल दिवस ” म्हणून मनवण्यात येतो .

२. जागतिक युवा कौशल दिवसाची थिम ” Remaining Youth Skills Post Pandemic ” अशी आहे .

३. बॉलीवूड अभिनेता संजय दत्त याला ” अरब अमिरात ” चा गोल्डन व्हिसा ( Golden Visa )मिळाला आहे .

४. वेस्टइंडिज चे धडाकेबाज बॅट्समन क्रिस गेल नुकतेच  T 20 Cricket मध्ये ” १४ हजार ” रन बनवणारे पहिले बॅट्समन बनले आहेत .

५. तापसी पन्नू हिला ” Vlog Eyeware ” चा ब्रँड अम्बॅसॅडर म्हणून घोषित केले आहे .

६. ” रिचर्ड ब्रॅन्सन ” अंतरिक्ष मध्ये जाणारे पहिले ब्रिटिश अरबपती आहेत .

७. यूरोपीय संघ देशाने यात्रींसाठी ” कोविशील्ड ” ( Covishield ) कोरोना वॅक्सीन ला मान्यता दिली आहे .

८. भूतानमध्ये BHIM-UPI ला भारताचे वित्तमंत्री ” निर्मला सीताराम ” यांनी लाँच केले .

९. NPCI ( National Payment Corporation Of India ) चे BHIM UPI QR आधारित ट्रान्झॅक्शन स्वीकारणारा ” भूतान ” पहिला देश आहे .

१०.” भारतात “विश्व बॅडमिंटन चॅम्पिअनशिप स्पर्धा ( BWF-Badminton World Federation ) २०२६ मध्ये होणार आहे .

११. पंतप्रधानांच्या मातृ वंदना ही योजना यशश्वीरित्या अंमलबजावणी करणारे ” मध्यप्रदेश ” हे राज्य आघाडीवर आहे .

१२. देशातील पहिली electric vehicle city केवडीया (गुजरात ) बनली आहे .

१३. भारतामध्ये रुसचे ” स्पुटनिक वि-वॅकसिन ” चे उत्पादन सिरम इन्स्टिटयूट ऑफ इंडिया ही कंपनी करणार आहे .

१४. भारताच्या सर्वात मोठ्या विद्युत उत्पादक कंपनीचे नाव ( NTPC-National Thermal Power Corporation ) हे आहे .

१५. भारतात सर्वात मोठा सौर पार्क NTPC-4750 मेगावॅट क्षमता असणारे ” गुजरात ” राज्यात स्थापन होणार आहे .

१६. ऑलिम्पिक सुवर्ण पदक विजेत्यांना ” उत्तरप्रदेश ” राज्यसरकारने ६ कोटी रुपये अनुदान देण्याचे जाहीर केले आहे .

१७. केरळ राज्याने गर्भवतीमहिलांना टीकाकारण करण्यासाठी ” मथरू कवचम ” अभियान सुरु करण्याची घोषणा केली आहे .

१८. ” डेव्हिड डिओप ” याना आंतरराष्ट्रीय बुकर पुरस्कार २०२१ ने सन्मानित करण्यात आले.

१९. ५३ वर्षा नंतर ” इटली ” देशाने इंग्लंडला हरवून युरो कप २०२० चा ‘किताब जिंकला आहे .

२०. नुकतेच पॉल ऑर्नडोर्फ चे निधन झाले ते अमेरिकन ” रेसलर ” होते .

Leave a Reply