Current affairs jully-16-2021

RBI

 

१. ” खुदरा प्रत्यक्ष योजना ” ( RBI ) Reserve Bank Of India ने सुरु केली आहे .

२. महाराष्ट्रातील जळगाव जिल्ह्यात अद्वैत दंडवते यांनी मजुरी करणाऱ्या लहान मुलांसाठी ” आनंद घर ” ही योजना सुरु केली आहे .

३. केंद्राने कर्मचाऱ्यांसाठी महागाई भत्ता वाढवून ” २८ % ” केला आहे .

४. मंत्रिमंडळाने राष्ट्रीय आयुष मिशनला जानेवारी २०२१ पासून वाढवून ” मार्च २०२६ ” पर्यंत केली आहे .

५. देशातील सर्वात मोठे ई.व्ही ( Electric Vehicle ) स्टेशन ” महाराष्ट्र ” राज्यात उभारण्यात येत आहे .

६. नुकतेच कर्नाटक राज्य सरकारने ” इलेक्ट्रिक बाईक टॅक्सी योजना ” सुरु केली आहे .

७. टोकियो ऑलीम्पिकचे चिअर सॉन्ग ” हिंदुस्थानी ” ए. आर. रहमान यांनी लाँच केले आहे .

८. स्थानिक विदयार्थ्यांना ५०% आरक्षण देण्याचा निर्णय ” तेलंगाणा ” राज्य सरकारने नुकताच घेतला आहे .

९. ऑलीम्पिकचे पहिले भारतीय जज ” दीपक काबरा ” हे आहेत .

१०. नवी दिल्लीत ” सिग्नेचर ब्रिजची ” निर्मिती केली जाणार आहे. त्याची उंची १५४ मीटर आहे .

११. २६४ करोड रुपये खर्चून बनवलेली ” एक्वाटिक गॅल्लरीचे ” उदघाटन नरेंद्र मोदी यांनी केले आहे .

१२. जलविद्युत प्रकल्प विकसित करण्यासाठी नेपाळने नुकतेच ” भारत ” देशाबरोबर १.३ अब्ज डॉलरच्या करारावर स्वाक्षरी केली आहे .

१३. क्लॉ ( Claw ) या संस्थेने प्रसिद्ध केलेल्या माहिती नुसार २०२१ या वर्षी पहिल्या ६ महिन्यात ” महाराष्ट्र ” राज्यात सर्वात अधिक वाघांच्या मृत्यूंची नोंद झाली आहे .

१४. UNICEF च्या प्रमुख ” हेनरिटा फॉर ” यांनी नुकतेच राजीनामा दिला आहे .

१५. देशातील पहिले धान्य ए.टी.एम ” गुरुग्राम ” ( हरियाणा ) येथे सुरु केले आहे .

१६. गुजरात मधील ” गांधीनगर ” शहरात रेल्वे ट्रॅकच्या वरती भारतातील पहिले ५ स्टार हॉटेल बनवण्यात येत आहे .

१७. शेन हा चिनी फॅशन ब्रँड ” अमेझॉनच्या ” मदतीने भारतात परत प्रवेश करणार आहे .

१८. भारतात छत्तीसगड राज्यात ” लेमरु हत्ती रिजर्व ” चे निर्माण करण्यात येणार आहे .

१९. पंजाब राज्याने नुकताच ५९० कोटीची भूमिहीन शेती समाजासाठी कर्जमाफी जाहीर केली आहे .

२०. परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांनी महात्मा गांधींच्या पुतळ्यांचे अनावरण ” जॉर्जिया ” देशात केले .

Leave a Reply