current affairs jully-17-2021

All India Radio

 

१. ऑल इंडिया रेडिओ लाईव्ह स्ट्रीम ची लोकप्रियता ची ताजा रँकिंग मध्ये ” पुणे ” पहिल्या स्थानावर आहे 

२. RBI ने ” लातूर ” आधारित डॉ. शिवाजीराव पाटील नीलनगेकर अर्बन को – ऑपरेटिव्ह बँकेचा परवाना रद्द केला आहे .

३. नुकतेच १४ वनडेत शतक बनवणारा सर्वात फास्ट बॅट्समन ” बाबर आझम ” आहे

४. नुकतेच १० वर्षाचा UAE गोल्डन व्हिसा ” सानिया मिर्झा ” याना मिळाला आहे .

५. विजय हजारे ट्रॉफी २०२१ ” मुंबई ” टीम ने जिंकली आहे .

६. ” महाराष्ट्र ” सरकारने कोरोना मुक्त गाव प्रतियोगिता ( Corona Free Villge Compitition ) ची सुरुवात केली आहे .

७. मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाचे प्रबंधन कार्यभार ” अडाणी ग्रुप ” यांनी सांभाळला आहे .

८. जून महिन्याची ICC वूमेन्स ऑफ द मंथ म्हणून ” सोफी एकलेस्टोन ” हिला घोषित करण्यात आले 

९. आंतरराष्ट्रीय बुकर पुरस्कार २०२१ ( Internatonal Booker Price 2021 ) ” डेव्हिड डिओप ” याना देऊन घोषित करण्यात आले .

१०. माउंट एव्हरेस्ट सर करणारे पहिले एशियाई नेत्रहीन ” झाँग होग ” बनले आहेत .

११. दिल्ली सरकारने यात्रियांच्या बसची अचूक माहिती देण्यासाठी ” गुगल ” बरोबर भागीदारी केली आहे 

१२. आसाम रायफलचे २१ वे नवीन महासंचालक ” प्रदीप चंद्रन नायर ” आहेत .

१३. ” उडान ” या योजनेला पंजाब राज्याने सुरु केले आहे.

१४. आंतराष्ट्रीय हॉकी महासंघ जागतिक रँकिंग २०२१ मध्ये ” बेल्जीयम ” देशाची पुरुष टीम टॉपवर राहिली आहे .

१५. ” FIFA महिला विश्वकप ” २०२३ चे यजमानपद ऑस्ट्रेलिया आणि न्युझीलँड याना प्रदान करण्यात आले आहे .

१६. लडाखने २०२५ पर्यंत ” पूर्ण जैविक प्रदेश ” बनवण्यासाठी सिक्कीम बरोबर सामंजस्य करार केला आहे 

१७. हिमाचल प्रदेशच्या ” कुलू ” जिल्ह्यामध्ये चीन मधून आलेले ” Monk Fruit ” ची शेती सुरु झाली आहे 

१८. पंतप्रधान मोदी याना आंतरराष्ट्रीय सहकार्याचे अधिवेशन केंद्र ” रुद्राक्ष ” वाराणसी शहरात उदघाटन झाले आहे 

१९. इस्राईलचे दूतावास उघडणारा ” संयुक्त अरब अमिरात ” पहिला खाडी देश बनला आहे .

२०. इंरनॅशनल बुक ऑफ द इयर अवॉर्ड २०२१ ने ” नितीन राकेश ” आणि ” जेरी विड ” याना सन्मानित करण्यात आले .

Leave a Reply