Current affairs jully-18-2021

mandela day

 

१. १८ जुलै हा जागतिक नेल्सन मंडेला दिवस म्हणून मनवण्यात येतो .

२. नुकतेच निधन झालेल्या अभिनेत्री सुरेखा सिकरी याना ३ वेळा नॅशनल अवॉर्ड मिळाला आहे .

३. IPL टीम किंग्स इलेव्हन पंजाब चे नाव बदलून ” पंजाब किंग्स ” ठेवण्यावत आले आहे .

४. कोरोना वायरस मुळे लॉकडाउन करणारे पहिले राज्य ” राजस्थान ” आहे .

५. अलीकडेच BCCI ने घरगुती क्रिकेट साठी कार्यरत गट स्थापन केले आहे त्यात ” ७ ” सदस्य आहेत .

६. भारतीय नौदलाने अमेरिका देशाबरोबर मल्टिरोल MH-60R हेलिकॉप्टर प्राप्त केले आहे 

७. ३२ वा ग्रीष्म कालीन ऑलिम्पिक ” जपान ” मध्ये आयोजित होणार आहे 

८. एअरलाईन्स कंपनी गोएअर ( Go air ) चे नाव बदलून गो फर्स्ट ( Go first ) ठेवण्यात आले 

९. नुकत्याच रिपोर्टनुसार वीज पडून मरणाऱ्यांची संख्या ” बिहार ” राज्यात जास्त आहे 

१०. खेलो इंडिया युथ गेम्स २०२१ पुढे ढकलण्यात आली आहे ते ” हरियाणा ” राज्यात आयोजित करण्यात आले आहे .

११. ” Squar “या कंपनीने बिटकॉइन साठी हार्डवेअर वॉलेट बाणवण्याचा निर्णय घेतला आहे 

१२. वसीम जाफर याला ” ओडिसा ” राज्य ने क्रिकेट टीमचे मुख्य कोच म्हणून नियुक्त केले आहे 

१३. जगातील दुसऱ्या क्रमांकाचा मोबाइल ब्रँड ” शाओमी ” बनला आहे 

१४. तामिळनाडू या राज्यामध्ये ” मोदी किचन ” या अभियानाची सुरुवात केली आहे 

१५. उत्तरप्रदेशचे मंडूवाडीह रेल्वे स्टेशन ( Manduvadih Railway Station ) चे नाव बदलून ” बनारस रेल्वे स्टेशन ” ठेवले आहे .

१६. जगातील सर्वात मोठा तरंगणारा सौर पॅनल फार्म चे उद्घाटन ” सिंगापूर ” देशात झाले 

१७. Paytm कंपनी १६६०० करोड रुपयाचा सर्वात मोठा IPO ( Initial Public Offering ) लाँच करणार आहे 

१८. ” इस्राईल ” हा देश कोरोना वॅक्सिनची तिसरी लस घेणारा जगातील पहिला देश ठरला आहे 

१९. ” चीन ” देशाने अंतरिक्षामध्ये Space Rice मिशन मध्ये अंतराळात धान्य उगवण्यात सफलता मिळवली आहे .

२०. अफगाणिस्तानमध्ये तालिबान अटॅक मध्ये नुकतेच भारतीय पत्रकार ” दानिश सिद्दीकी ” यांचा मृत्यु झाला आहे .

 

Leave a Reply