current affairs jully-19-2021

vishwa hindu parishad

 

१. विश्व हिन्दू परिषद (वि.ही.प ) चे नवे अध्यक्ष ” डॉ. रवींद्र नारायण सिंह ” याना निवडण्यात आले आहे .

२. Facebookpay च्या अंतर्गत ऑनलाईन विक्रेत्यांना ” ऑगस्ट ” महिन्यापासून फेसबुकवर facebookpay ऑप्शन दिसणार आहे .

३. फेसबुकची क्रिप्टोकरन्सी लिब्रा चे नाव बदलून ” डाइम ” ठेवण्यात आले आहे 

४. गुजरात राज्य सरकारने ड्रॅगन फूड चे नाव बदलून ” कमलम फूड ” हे नाव ठेवण्याची घोषणा केली आहे 

५. कान्स फिल्म फेस्टिव्हल मध्ये सर्वश्रेष्ठ अभिनेत्याचा पुरस्कार ” कालेव लैंड्री जोन्स ” यांनी जिंकला आहे 

६. खेलो इंडिया युनिव्हर्सिटी गेम्स ( KIUG ) 2022 ची दुसरी आवृत्ती ” कर्नाटक ” राज्यात आयोजित होणार आहे .

७. नुकतेच नौदल व्यायाम शिल्ड ” मुंबई ” येथे आयोजित करण्यात आले आहे 

८. नुकतेच सगळ्यात जास्त वयामध्ये कॅप्टनशिप करणाऱ्यांमध्ये शिखर धवन हे आहेत 

९. स्वछ भारत अभियानाचे नाव बदलून ” सुंदर भारत ” ठेवण्यात आले आहे 

१०. अडाणी एअरपोर्ट होर्डिंग्सचे नुकतेच CEO आर. के. जैन बनले आहेत 

११. महाराष्ट्रातील औरंगाबाद जिल्ह्याचे नाव बदलून ” संभाजी नगर ” ठेवण्यात येणार आहे 

१२. नुकतेच ” रिलायन्सने ” जस्ट डायल ची ४०.९३% भागीदारी विकत घेतली आहे 

१३. बेटी बचाओ बेटी पढाओ अभियान चे नाव बदलून ” बदलावं ” ठेवण्यात आले आले .

१४. जम्मू काश्मीर उच्च न्यायालयाचे नाव बदलून ” जम्मू काश्मीर अँड लडाख ” हाई कोर्ट केले आहे 

१५. आसाम राज्यातील कचर जिल्ह्याने ” SKOCH Award ” जिंकला आहे 

१६. मुंबई सेन्ट्रल रेल्वेचे नाव बदलून ” नाना शंकर सेठ ” यांचे नाव देण्यास मंजुरी दिली आहे 

१७. २०२१ मध्ये ” ऑस्ट्रेलिया ” देशाने आपल्या राष्ट्रगीतात बदलाव केला आहे 

१८. दिल्लीच्या औरंगजेब रोडचे नाव बदलून ” कलाम रोड ” ठेवण्यात आले आहे 

१९. भारतीय दोन टी. व्ही चॅनेल लोकसभा टी.व्ही आणि राज्यसभा टी. व्ही ला एकत्रित केले आहे. त्याचे नाव ” संसद टीव्ही ” ठेवण्यात आले आहे .

२०. नुकतेच क्युबा या देशाने covid-19 साठी जगातील पहिला conjugate vaccin ” सोबरना -२ ” विकसित केली आहे .

Leave a Reply