Current affairs jully-20-2021

uwfp

 

१. UNWFP ( United Nations World Food Programme ) ने ” राजस्थान ” सरकार बरोबर भागीदारी केली आहे .

२. भारताच्या पहिल्या महिला डॉक्टर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या कादंबिनी गांगुली यांची १८ जुलै २०२१ या दिवशी ” १६० वि ” जयंती साजरी करण्यात आली .

३. वनडेत सर्वात फास्ट ६ हजार रन पूर्ण करण्याचे रेकॉर्ड ” हाशिम आमला ” या साऊथ आफ्रिकेच्या प्लेअर वर आहे .

४. नुकत्याच केलेल्या सर्वेक्षणात जगात ” जपान ” देशामध्ये इंटरनेट स्पीड सर्वात जास्त आहे 

५. बुद्धिबळ विश्वकप रुस देशामधील ” सांची “मध्ये १० जुलै ते ६ ऑगस्ट पर्यंत होणार आहे 

६. ” महाराष्ट्र ” राज्य हे ब्लॉकचेन तंत्रज्ञान वापरून शैक्षणिक दस्तावेजची सुरुवात करणारे पहिले राज्य आहे 

७. IT मंत्रालयाने ” Umang App ” मध्ये मॅप सुविधा उपलब्ध करण्यासाठी Map My India यांच्याशी समझोता केला आहे .

८. शेतकऱ्यांच्या सुविधेसाठी डिजिटल प्लॅटफॉर्म ” किसान सारथी ” ही योजना ” नरेंद्र सिंग तोमर ” यांनी लाँच केली आहे .

९. India vs China: why they are not friends हे पुस्तक ” क्रांती वाजपेयी ” यांनी लिहिले 

१०. केंद्रसरकारने शेतकयांच्या शेती आणि पीक संबंधी माहितीसाठी ” किसान सारथी ” नावाचे डिजिटल प्लॅटफॉर्म लाँच केले आहे .

११. अलीकडे आसाम राज्याच्या विधान सभेत ” गाय संरक्षण ” विधेयक २०२१ लागू करण्यात आला 

१२. ” आंध्रप्रदेश ” सरकारने OBC प्रमाणपत्र यासाठी उत्पन्न मर्यादा ६ लाखावरून ८ लाखापर्यंत वाढविलीं आहे .

१३. ” गुजरात ” राज्याचे हाईकोर्ट youtube वर लाईव्ह कार्यवाही प्रसारित करणारे देशातील पहिले कोर्ट बनले आहे .

१४. हरियाणा राज्य ” एक ब्लॉक एक उत्पादन योजना ” ही योजना सुरु करणार आहे .

१५. विमल जालान यांनी ” द इंडिया स्टोरी ” ( The India Story ) हे पुस्तक नुकतेच लिहिले आहे .

१६. हिमाचल प्रदेशमध्ये भारतातील पहिले ” भिक्षु फल उत्पादन ” अभ्यास सुरु झाला आहे .

१७. स्वछ योजना परियोजना ” UK ” ( United Kingdom ) देशामध्ये स्थापन होणार आहे .

१८. लुईस हॅमिल्टन यांनी ” ब्रिटिश ग्रँड प्रिक्स २०२१ ” जिंकला आहे .

१९. चीनच्या झिमझियांग मधील उत्पादनाच्या आयातीवर ” U.S.A ” देशाने बंदी घातली आहे .

२०. पाकिस्तानचे पूर्व राष्ट्रपती ” मननून  हुसेन ” यांचे नुकतेच निधन झाले .

Leave a Reply