current affairs jully-21-2021

IIT Topad

 

१. IIT Ropad ने पहिला ऑक्सिजन रेशनिंग उपकरण AMLEX विकसित केले आहे 

२. नुकतेच मुंबई शहरात ” टिपू सुलतान ” च्या नावावर एका बागेचे नाव ठेवण्यावरून वाद झाला आहे 

३. कान्स फिल्म फेस्टिवल २०२१ मध्ये जुलिया डुकारेन यांनी Palme’dor (पालमेडीआर ) पुरस्कार जिंकला आहे .

४. खाडी क्षेत्रामध्ये भारतीय जवानांच्या सुरक्षेसाठी भारतीय नौसेना द्वारा ” ऑपरेशन संकल्प ” हे ऑपरेशन सुरु केले आहे .

५. ” जहाँ बिमारी वही उपचार ” हा मंत्र नरेंद्र मोदी यांनी दिला आहे

६. कान्स फिल्म फेस्टिवल २०२१ मध्ये डोकमेंटरीचा ‘किताब ” पायल कपाडिया ” यांनी जिंकला आहे 

७. ऑलिम्पिक लॉरेल पुरस्काराने ” मोहम्मद युनिस ” याना सन्मानित करण्यात आले 

८. हायपर सोनिक क्रूज मिसाईल ” झिरकॉन ” चे सफल परीक्षण रुस या देशाने केले आहे 

९. नुकतेच (Sparkson ) स्पार्कसन ट्रॉफी ” विश्वनाथन आनंद ” यांनी जिंकली आहे 

१०. नुकतेच २०२१ मिस इंडिया USA चा ताज ” वैदेही डोंगरे ” यांनी जिंकला 

११. पंजाब काँग्रेस ( Punjab Congress )चे अध्यक्ष नवज्योत सिंग सिद्धू आहेत 

१२. भारताचे मुख्य न्यायाधीश एन.वी.रमण यांनी FASTER ही योजना लाँच केली आहे

१३. सरकारने नोएडा शहरात ” भारतीय वारसा संस्था ” स्थापन करण्याचा निर्णय घेतला आहे 

१४. गुजरातच्या कच्छ जिल्ह्यातील ” कुनारिया ” गावात बालिका पंचायत सुरु केले आहे 

१५. ओडिसा राज्यात ” स्वर्ण रेखा सिचाई परियोजना ” सुरु झाली आहे 

१६. नुकतेच RSS नावाच्या पुस्तकाचे चीनी भाषांमध्ये अनुवाद ” सुधांशु मित्तल ” यांनी केले आहे 

१७. मिझोराम राज्याच्या राज्यपालाच्या रूपात ” के. हरिबाबू ” यांनी शपथ घेतली आहे 

१८. केरळ राज्यातील पोलिसानी नुकतेच ” पिंक प्रोटेक्शन योजना ” सुरु केली आहे 

१९. कोल्लम जिल्ह्यातील पेरूमकुलमला केरळचे पहिले ” बुक विलेज ” चा ‘किताब मिळाला आहे 

२०.” सौदी अरेबिया ” देशाने हज मध्ये भाग घेणाऱ्या महिलांसाठी पुरुष कंपलसरी जाणे आवश्यक होते ते आता बंद करण्याची घोषणा केली आहे .

 

 

Leave a Reply