current affairs jully-22-2021

AICTE

 

१. अलीकडे AICTE (All India Counil For Technical Education) याने ११ प्रादेशिक भाषांमध्ये BTech ला परवानगी दिली आहे 

२. बँक ऑफ महाराष्ट्र या बँकेने ” नाबार्ड ” सोबत भागीदारी केली आहे

३. नुकतेच ICC ( Indian Cricket Council ) चे सदस्य म्हणून ” मंगोलिया ” देशाचा समावेश करण्यात आला आहे .

४. ” आगर ” वृक्षाच्या व्यावसायिक लागवडीसाठी त्रिपुरा राज्य सरकारने पुढाकार घेतला आहे 

५. देशातील पहिले संस्कृत चॅनेल ” उत्तराखंड ” मध्ये सुरु होणार आहे 

६. covid-19 ने मरणाऱ्या व्यक्तींच्या मृत्यू दरामध्ये ” पेरू ” देश जगात अव्वल आहे 

७. ADB ( Asian Development Bank ) ने भारताच्या आर्थिक विकास अनुमानाला घटवून १०% पर्यंत केले आहे .

८. IOC ( Indian Oil Corporation ) भारताचे पहिले ग्रीन हाइड्रोजन प्लांट ” मथुरा ” मध्ये बनवणार आहे 

९. २०२५ पर्यंत भारत सरकारने ” स्टॅन्ड अप योजनेची ” सुरुवात केली आहे 

१०. ” आसाम “राज्य सरकारने राष्ट्रीय खेळ पदक विजेतासाठी सरकारी नोकरीचे आश्वासन दिले आहे 

११. नुकतेच आंध्रप्रदेश मध्ये DRDO ने ” MPATGM ” ( Man Portable Anti Tank Guided Misile ) चे यशस्वी परीक्षण केले आहे .

१२. जम्मू काश्मीर मध्ये ४४ ” डिजिटल ग्राम केंद्राचे ” उदघाटन नुकतेच केले आहे 

१३. हरियाणा राज्य सरकारने ” संस्कृत विद्वानांसाठी ” निशुल्क बस यात्रेची सुविधा प्रदान करण्याचा निर्णय घेतला आहे .

१४. बांगलादेशाने ” सोशिअल मेडियासाठी ” फ्री इंटरनेट सेवांवर प्रतिबंध लावला आहे 

१५. नुकतेच उत्तर प्रदेश राज्य सरकारने ” इलेक्ट्रिक बस ” चे ट्रायल सुरु केले आहे 

१६. उत्तराखंड सरकारने ” MBBS ” इंटर्नची वेतनवाढ ७५०० वरून १७००० रुपये केली आहे 

१७. रुस देशाने ” S -500 मिसाईल ” प्रणालीचे सफल परीक्षण केले आहे 

१८. अलीकडे BCIC ( Banglore Chember Of Industry and commers ) बरोबर ” कर्नाटक ” राज्य सरकारने सामंजस्य करार केला आहे .

१९. अलीकडे ” बशर अल असदनें ” चौथ्यांदा सीरिया देशाच्या राष्ट्राध्यक्ष पदाची शपथ घेतली आहे 

२०. रुसच्या मार्क्स इंटरनॅशन शो मध्ये भारतातर्फे पहिल्यांदा ” सारंग हेलिकॉप्टर ” भाग घेणार आहे 

 

 

Leave a Reply