current affairs jully-9-2021

ABVP

 

१. ९ जुलै हा ” नॅशनल विद्यार्थी दिवस ” म्हणून पाळण्यात येतो .

२. भारता मध्ये ” जिका ” वायरस चा पहिला रुग्ण केरळ राज्यात आढळला गेला आहे .

३. भारतीय सेनेने काश्मीर मध्ये एक फायरिंग रेंज चे नाव ” विद्या बालन ” च्या नावावर ठेवले आहे .

४. सरकारने सहकारी संस्थाना मजबूत करण्यासाठी ” सहकारिता मंत्रालय ” सुरु केले आहे .

५. ७४ वे कान्स फिल्म महोत्सव मध्ये भारतीय पॅव्हिलिअन चे उदघाटन ” प्रकाश जावडेकर ” यांनी केले .

६. भारतामध्ये महाराष्ट्रात ” बोन डेथ ” नावाचा आजार आढळला आहे .

७. ब्रिक्स संस्कृती मंत्र्यांची बैठक २०२१ मध्ये भारतातर्फे ” प्रल्हाद सिह पटेल याना ” अध्यक्षता देण्यात आली आहे .

८. कोरोना काळात उत्कृष्ठ कार्यासाठी ” देहरादून ” या शहराला स्मार्ट सिटी अवॉर्ड २०२१ ने सन्मानित करण्यात आले .

९. शहीद अश्फाक उल्ला खान प्राणी उद्यान चे उदघाटन ” उत्तर प्रदेश ” राज्यात करण्यात आले आहे .

१०. भारत आणि बांगलादेश यामध्ये ” मिताली एक्सप्रेस ” ट्रेन सुरु करण्यात आली आहे .

११. ” Girl Gang “; या गीताला ICC महिला विश्वकप २०२० चे अधिकारीत गीत बनवले आहे .

१२. ” उत्तर प्रदेश ” हे पाच आंतरराष्ट्रीय एअरपोर्ट असणारे पहिले राज्य बनले आहे .

१३. सोनू सूद या नेत्याला फोर्ब्स द्वारा ” लीडरशिप अवॉर्ड २०२१ ” ने सन्मानित करण्यात आले .

१४. चिनी कम्युनिस्ट पार्टी चा शताब्दी स्मारक नाणे ” श्रीलंका “ने लाँच केले आहे .

१५. गुजरात राज्याचा भौगोलिक संकेत प्रमाणित ” भालिया गहू ” याची निर्यात सुरु केली आहे .

१६. जगातील पहिला महिला सोलो मोटर साइकल अभियान ” नवी दिल्लीत” सम्पन्न झाला.

१७. इंस्टाग्रामने कोरोना वायरस संदर्भात जागरूकता करण्यासाठी “Instagram Feed ” हे फीचर्स लाँच केले आहे .

१८. कोरोना वायरस बद्दल जागरूक करण्यासाठी व्हाट्सअँप ने भारतात ” Whatsapp Chatbot ” हे नवीन फीचर लॉन्च केले आहे .

१९. फेसबुकने कोरोना वायरसच्या जागृकतेसाठी भारतामध्ये ” Corona Virus Information Centre ” चालू केले आहे .

२०. ICICI ने आपल्या ग्राहकांसाठी लॉकडाऊन मध्ये घरातून बँकिंग आवश्यकता पूर्ण करण्यासाठी ” Whatsapp Banking ” सुरु करण्याची घोषणा केली आहे .

 

 

Leave a Reply